*सुमारे "अडीच हजार" पेक्षा ज्यास्त १००℅ दर्जेदार PDF पुस्तकांची E-Library (Free).* 1) https://drive.google.com/open?id=0B2I_9YuDZc5ANkdXSVlqZHpkWDA 2) https://drive.google.com/open?id=1qLsMVsLiEnwyQ-Y5crCuCIkMiDeFfx28 3) https://drive.google.com/open?id=1sWps9k5zANTHtoAkNqXO2kbQhlTuufDH *Download करा, वाचा आणि Share करा.* अवांतर वाचन, माहिती, अभ्यास, संदर्भ आणि आपली वाचन संस्कृती तसेच विचारांची उंची वाढवण्यासाठी, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त अशी सुमारे "अडीच हजार" पेक्षा ज्यास्त दर्जेदार, दुर्मिळ आणि महत्वांच्या पुस्तकांची मूळ PDF Scanning, नवीन eBooks ची E-Library पूर्णतः मोफत. 3 Links x 17 Folders यात अवश्य वाचावीत अशी निवडक पुस्तकांची यादी 1) *ऐतिहासिक दुर्मिळ पुस्तके* (मूळ scanning) मोगल दरबारची बातमीपत्रे, शिवराजभूषम, शिवचरित्र, मुघल साम्राज्याचा ऱ्हास, रायगडची जन्मकथा, हिंदुस्थानचा इतिहास, पुण्यश्लोक छ. शिवाजी महाराज, पेशवाई - प्राणप्रतिष्ठा - मध्यान्ह - उत्तरार्ध, औरंगजेब & शहाजहान इतिहास, ऐतिहासिक पत्रे, स. अशोक & मौर्य...