रे झाले हरलो………²
काल च^म्पियन ट्राफीसाठी झालेल्या अंतिम सामान्यात पाकिस्तानने भारताचा कधी नव्हे इतका मोठा आणि दारूण पराभव केला| एक भारतीय व क्रिकेट रसिक म्हणुन बातमी तशी वार्इटच आहे| पण जर क्रिकेट हा खेL आहे असे जर सद्याची परिस्थिती पाहुन गॄहित धरले तर खेLात हार जीत चालायचीच हा समजंस विचार करून हे दु:ख कानामागे टाकणे आणि विसरून जाणे फार अवघड नाही| पण हा पराभव विसरणे तसे सहजासहजी शक्य नाही| त्याला कारण त्यामागे असलेली राजकीय गणिते, त्याला काही विशीष्ट समाज घटकांची भुमिका आणि त्याला जोड असलेल्या नितीमत्ता आणि विवेक गहाण टाकलेल्या प्रासार माध्यमांचा|
खरे तर आपल्याकडे ब¹याचवेLा आपल्या आनंदाचे परिमाण दुसरा तिस¹याशी कसा वागतो किंवा कॄती करतो यावर अवलंब्ुान आहे| त्यातच तो दुसरा किंवा तिसरा पाकिस्तानसारखा असेल तर त्यांच्या विरूद्ध जरा काय वार्इट झाले की आपल्याला आनंद होणे ही आपल्या सर्वांचीच राजकीय प्रावॄत्ती| हLुहLु ती क्रिकेट सारख्या सध्या तद्दन बाजारू झालेल्या खेLात घुसली| आपला राष्ट्रीय खेL असल्यासारखा क्रिकेट भारताच्या गल्लीबोLात आनंदाने खेLला जातो, याचे आपल्याकडील धुर्त राजकीय पक्षांना ज्ञान असणार नाही असे समजणे हा आपला मुर्खपणाच ठरेल| त्याचा सर्व सत्ताधारी राजकीय पक्षांनी आपापल्या परीने वापरही केला| पण सध्या त्याला ज्या हुशारीने आणि चालाखीने राष्ट्रवादाची जोड दिली ती चालाखी माञ वाखाणण्याजोगी आणि चिंता वाढवणारीच आहे| पाकिस्तान हे आपले शञु राष्ट्र आहे तेव्हा शक्य होर्इल तिथे आणि तेव्हा आपण त्यांचे नाक कापणे हा आपला राजकीय धर्म आहे आणि तो जोपासलाच पाहिजे, नाहीतर असला बिनबुडाचा शञु त्याचा गैरफायदा घेणार यात शंका नाही| पण त्यात खेLाला ओढणे हे दुदैवीच| भारताने पाकिस्तानशी खेLुच नये आणि खेLले तर जिंकलेच पाहिजे ही या मंडLीची अपेक्षा तीही स्वत: वातानुकुलित शयनगॄहात बसुन| याचे तिहेरी फायदे मिLतात एक म्हणजे असा राष्ट्रवाद जोपासायला स्वत:ला आणि आपल्या प्रियजनांना फार काही करावे लागत नाही| दुसरे म्हणजे सामान्य माणसांना असल्या पांगLया राष्ट्रवादात गुंतवुन त्यांचे जगण्याचे उद्दिष्टये दुर्लक्षित करता येते आणि तिसरे म्हणजे आपले राजकारण बिनधोकपणे चालावता येते|
त्यादॄष्टिने क्रिकेट हे असल्या बेगडी राष्ट्रवाद जोपासणा¹यांसाठी सा^Fट टार्गेट ठरते| त्याचा आधार घे}न मोठया लोकसंख्येला विशेषत: तरूणार्इला दिर्घकाL राष्ट्रप्रेमात गुंतवुन ठेवता येते आणि आपली धोरणे बिनदिक्कत रेटता येतात| भारतातील लोकसंख्येचा मोठा हिस्सा क्रिकेटप्रोमी आहे तेव्हा त्यांच्यापर्यंत पोहचायचे असेल तर क्रिकेटला राष्ट्रवादीची जोड देणे हे फायदाचे ठरते| त्यातल्या त्यात पाकिस्तानबरोबरचा सामना म्हणजे असल्या भोंदुसाठी पर्वणीच ठरते| गेल्या पाच वर्षात तर या मानसिकतेने कLस गाठला होता| क्रिकेटमध्ये जिंकणे म्हणजे पाकिस्तानला धडा शिकविणे इथपर्यत लोकांच्या मानसिकता आणि विचार गढुL झाल्याचे दिसते| अगदी दुस¹या एखाद्या देशाने पाकिस्तानला हारविले तरी काही महाभाग आनंदोत्सव साजरा करतात आणि दुर्दैवाने त्या मानसिकता निवLण्याऐवजी अधिक घट्ट करण्याकडेच सत्ताधा¹यांचा आणि प्रासारमाध्यमांचा कल दिसुन येतो| या मानसिकता वेगाने रूजत असतानाच याच काLात भारतीय संघ सतत जिंकत गेल्याने ही मानसिकता अजुन पक्की होत गेली आणि क्रिकेट खेLाडुंवरचा जिंकण्यासाठीचा दबाव सतत वाढत गेला| त्यात भर घालण्याचे काम काही बाजारू वॄ,त्तवाहिन्यांनी जोमाने चालु ठेवले| जणु काय भारत आणि पाकिस्तान यांच्यात सिमेवर घनघोर युद्ध सुरू आहे अश्या आवेशात या वॄत्त वाहिन्या सामन्याअगोदर, सामना चालु असताना आणि संपल्यावरही वार्तांकन आणि प्रासारण करत राहिल्या त्यातुन खेLाडुंना यंञवत स्वरूप प्रााप्त झाले| दोन खेLाडुंची तुलना काय, पाकिस्तानात किती लोकांनी पराभवानंतर आत्महत्या केल्या, किती लोकांनी टि|व्ही फोडले असल्या तद्दन गोष्टी अर्धा अर्धा तास चघLल्या| सोशल मिडीयाने तर या काLात कLस गाठला होता| पाकिस्तानच्या खेLाडुंवर अर्वाच्य शेरेबाजी करतानाच त्यांच्या आर्इ बहिणीची अब्रु काढण्यापर्यत आणि खेLाडुंची अश्लिल छायाचिञे टाकण्यापर्यत मजल गेली| भारत हा बाप आहे आणि पाकिस्तान हा पोरगा आहे तेव्हा बाप हा बाप असतो असले तद्दन विनोदही टाकले गेले| पण ज्या देशात पोरगा आर्इ बापला अनाथ आश्रमात पाठवायला लाजत नाही त्या देशातील या मुखंडांना ‘बेटा बापसे सवार्इ‘ हो} शकतो याचा विसर पडला| सततचे क्रिकेट आणि वाढत्या अपेक्षाचा दबाब यातुन चालु यंञ अचानक बंद पडावे तसे खेLाडूंचे झाले, धडाधड विकेट पडत गेल्या आणि मोठा पराभव वाटला आला|
चिंतेची बाब म्हनजे असली ढोंगी माणसे आपल्या या बेगडी राष्ट्रवादाचे जाहिर समर्थन करतात आणि भारतात लोकशाहीचा कसा अतिरेक झाला आहे हे घसा तोडुन सांगतात| आपल्या कॄत्याचे समर्थन करताना ही माणसे भारताशी करताना जिथे व्यक्ती स्वातंञ्याचा संकोच आहे अश्या मुस्लिम राष्ट्रांचा दाखला देतात| खरे तर अशी तुलना आपल्यापेक्षा सर्व बाबतीत उजव्या असलेल्या युरोपीय व पाश्चात्य राष्ट्रांशी व्हायला हवी| म्हणजे क्रिकेट हे राष्ट्रवादाचा ज्वर वाढविण्याचे माध्यम नाही हे लक्षात येर्इल| पण त्यासाठी आपल्या देशातील प्रात्येक माणुस धर्म, जात, लिंग, प्राांत याच्या पलिकडे जा}न सुजाण झाला पाहीजे ही राजकीय आणि सामजिक भावना आपल्या प्रात्येकात रूजायला हवी| पकिस्तान हे शञु राष्ट्र आहे आणि त्याच्याकडे पाहण्यासाठी आपले लष्कर समर्थ आहे,| तेव्हा राजकारण्यांकडुन आणि समाजकारणाचे ढोंग करणा¹यापासुन, अश्या बेगडी राष्ट्रवादापासुन आणि तो जोपासणा¹यापासुन सर्वानी वेLीच सावध होणे आवश्यक आहे|
राहुल खरात
9096242452|
ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष्ष
baro Jaalao hrlaao………²

kala ca^impyana
T/afIsaazI Jaalaolyaa AMitma saamaanyaat paikstananao Baartacaa kQaI navho [tka
maaoza AaiNa da$Na praBava kolaa. ek BaartIya va ik`koT risak mhNauna baatmaI
tSaI vaa[-Tca Aaho. pNa jar ik`koT ha KoL Aaho Asao jar saVacaI pirisqatI
pahuna gaRiht Qarlao tr KoLat har jaIt
caalaayacaIca ha samajaMsa ivacaar k$na ho du:K kanaamaagao TakNao AaiNa
ivasa$na jaaNao far AvaGaD naahI. PaNa ha praBava ivasarNao tsao sahjaasahjaI Sa@ya naahI. %yaalaa karNa %yaamaagao AsalaolaI
rajakIya gaiNato¸ %yaalaa kahI
ivaSaIYT samaaja GaTkaMcaI Bauimaka AaiNa %yaalaa jaaoD Asalaolyaa
inatIma<aa AaiNa ivavaok gahaNa Taklaolyaa P`asaar maaQyamaaMcaa.
Kro tr AaplyaakDo ba¹yaacavaoLa Aaplyaa
AanaMdacao pirmaaNa dusara itsa¹yaaSaI ksaa vaagatao ikMvaa kRtI krtao yaavar AvalaMbuana
Aaho. %yaatca tao dusara ikMvaa itsara paikstanasaarKa Asaola tr %yaaMcyaa
iva$w jara kaya vaa[-T Jaalao kI Aaplyaalaa AanaMd haoNao hI Aaplyaa
savaa-McaIca rajakIya P`avaR<aI. hLuhLu tI
ik`koT saar#yaa saQyaa t_na baajaa$ Jaalaolyaa KoLat GausalaI. Aaplaa
raYT/Iya KoL AsalyaasaarKa ik`koT Baartacyaa gallaIbaaoLat AanaMdanao KoLlaa
jaatao¸ yaacao AaplyaakDIla Qaut- rajakIya pxaaMnaa &ana AsaNaar naahI Asao
samajaNao ha Aaplaa mauK-pNaaca zrola. %yaacaa sava- sa<aaQaarI rajakIya
pxaaMnaI Aapaplyaa prInao vaaprhI kolaa. pNa saQyaa %yaalaa jyaa huSaarInao
AaiNa caalaaKInao raYT/vaadacaI jaaoD idlaI tI caalaaKI maaHa
vaaKaNaNyaajaaogaI AaiNa icaMta vaaZvaNaarIca Aaho. paikstana ho Aaplao SaHau
raYT/ Aaho tovha Sa@ya hao[-la itqao AaiNa tovha AapNa %yaaMcao naak kaPaNao ha
Aaplaa rajakIya Qama- Aaho AaiNa tao jaaopasalaaca paihjao¸ naahItr Asalaa
ibanabauDacaa SaHau %yaacaa gaOrfayada GaoNaar yaat SaMka naahI. pNa %yaat KoLalaa
AaoZNao ho dudOvaIca. Baartanao paikstanaSaI KoLuca nayao AaiNa KoLlao tr
ijaMklaoca paihjao hI yaa maMDLIcaI Apoxaa tIhI svat: vaatanaukuilat SayanagaRhat
basauna. yaacao ithorI fayado imaLtat ek mhNajao Asaa raYT/vaad jaaopasaayalaa
svat:laa AaiNa Aaplyaa ip`yajanaaMnaa far kahI kravao laagat naahI. dusaro
mhNajao saamaanya maaNasaaMnaa Asalyaa paMgaLyaa raYT/vaadat gauMtvauna %yaaMcao
jagaNyaacao ]i_YTyao dula-ixat krta yaoto AaiNa itsaro mhNajao Aaplao rajakarNa
ibanaQaaokpNao caalaavata yaoto.
%yaadRiYTnao
ik`koT ho Asalyaa baogaDI raYT/vaad jaaopasaNaa¹yaaMsaazI saa^FT Tagao-T zrto.
%yaacaa AaQaar Gao}na maaozyaa laaoksaM#yaolaa ivaSaoYat: t$Naa[-laa idGa-kaL
raYT/p`omaat gauMtvauna zovata yaoto AaiNa AaplaI QaaorNao ibanaid@kt roTta
yaotat. BaartatIla laaoksaM#yaocaa maaoza ihssaa ik`koTP`aomaI Aaho tovha %yaaMcyaapya-Mt
paohcaayacao Asaola tr ik`koTlaa raYT/vaadIcaI jaaoD doNao ho fayadacao zrto.
%yaatlyaa %yaat paikstanabaraobarcaa saamanaa mhNajao Asalyaa BaaoMdusaazI
pva-NaIca zrto. gaolyaa paca vaYaa-t tr yaa maanaisaktonao kLsa gaazlaa haota.
ik`koTmaQyao ijaMkNao mhNajao paikstanalaa QaDa iSakivaNao [qapya-t laaokaMcyaa
maanaisakta AaiNa ivacaar gaZuL Jaalyaacao idsato. AgadI dusa¹yaa eKaVa
doSaanao paikstanalaa harivalao trI kahI mahaBaaga AanaMdao%sava saajara krtat
AaiNa dudO-vaanao %yaa maanaisakta inavaLNyaaeovajaI AiQak GaT\T
krNyaakDoca sa<aaQaa¹yaaMcaa AaiNa P`asaarmaaQyamaaMcaa kla idsauna yaotao.
yaa maanaisakta vaogaanao $jat Asatanaaca yaaca kaLat BaartIya saMGa satt
ijaMkt gaolyaanao hI maanaisakta Ajauna p@kI haot gaolaI AaiNa ik`koT
KoLaDuMvarcaa ijaMkNyaasaazIcaa dbaava
satt vaaZt gaolaa. %yaat Bar GaalaNyaacao kama kahI baajaa$
vaR,<avaaihnyaaMnaI jaaomaanao caalau zovalao. jaNau kaya Baart AaiNa paikstana yaaMcyaat
isamaovar GanaGaaor yauw sau$ Aaho ASyaa AavaoSaat yaa vaR<a vaaihnyaa
saamanyaaAgaaodr¸ saamanaa caalau Asatanaa AaiNa saMplyaavarhI vaata-Mkna AaiNa
P`asaarNa krt raihlyaa %yaatuna KoLaDuMnaa yaMHavat sva$p P`aaPt Jaalao. daona
KoLaDuMcaI tulanaa kaya¸ paikstanaat iktI laaokaMnaI praBavaanaMtr Aa%mah%yaa
kolyaa¸ iktI laaokaMnaI iT.vhI faoDlao Asalyaa t_na gaaoYTI AQaa- AQaa- tasa
caGaLlyaa. saaoSala imaDIyaanao tr yaa kaLat kLsa gaazlaa haota. paikstanacyaa KoLaDuMvar Avaa-cya SaorobaajaI
krtanaaca %yaaMcyaa Aa[- baihNaIcaI Aba`u kaZNyaapya-t AaiNa KoLaDuMcaI AiSlala
CayaaicaHao TakNyaapya-t majala gaolaI. Baart ha baap Aaho AaiNa paikstana ha
paorgaa Aaho tovha baap ha baap Asatao Asalao t_na ivanaaodhI Taklao gaolao.
pNa jyaa doSaat paorgaa Aa[- baaplaa Anaaqa AaEamaat pazvaayalaa laajat naahI
%yaa doSaatIla yaa mauKMDaMnaa ‘baoTa baapsao savaa[-‘ hao} Saktao yaacaa
ivasar pDlaa. sattcao ik`koT AaiNa
vaaZ%yaa Apoxaacaa dbaaba yaatuna caalau yaMHa Acaanak baMd pDavao tsao
KoLaDUMcao Jaalao¸ QaDaQaD ivakoT pDt gaolyaa AaiNa maaoza praBava vaaTlaa
Aalaa.
icaMtocaI baaba mhnajao AsalaI ZaoMgaI maaNasao
Aaplyaa yaa baogaDI raYT/vaadacao jaaihr samaqa-na krtat AaiNa Baartat
laaokSaahIcaa ksaa Aitrok Jaalaa Aaho ho Gasaa taoDuna saaMgatat. Aaplyaa
kR%yaacao samaqa-na krtanaa hI maaNasao BaartaSaI krtanaa ijaqao vya@tI svaatMHyaacaa
saMkaoca Aaho ASyaa mauislama raYT/aMcaa daKlaa dotat. Kro tr ASaI tulanaa
Aaplyaapoxaa sava- baabatIt ]javyaa Asalaolyaa yauraopIya va paScaa%ya
raYT/aMSaI vhayalaa hvaI. mhNajao ik`koT ho raYT/vaadacaa jvar vaaZivaNyaacao
maaQyama naahI ho laxaat yao[-la. pNa %yaasaazI Aaplyaa doSaatIla P`a%yaok
maaNausa Qama-¸ jaat¸ ilaMga¸ P`aaMt yaacyaa pilakDo jaa}na saujaaNa Jaalaa pahIjao
hI rajakIya AaiNa saamaijak Baavanaa Aaplyaa P`a%yaokat $jaayalaa hvaI. Paikstana
ho SaHau raYT/ Aaho AaiNa %yaacyaakDo pahNyaasaazI Aaplao laYkr samaqa- Aaho,.
tovha rajakarNyaaMkDuna AaiNa samaajakarNaacao ZaoMga krNaa¹yaapasauna¸ ASyaa
baogaDI raYT/vaadapasauna AaiNa tao jaaopasaNaa¹yaapasauna savaa-naI vaoLIca
saavaQa haoNao AavaSyak Aaho.
rahula
Krat
9096242452.
YYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYYa
Comments
Post a Comment