तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यातील पनापक्क्म या छोट्या शहरातील चार अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केली त्याबाबतचा कृष्णकुमार यांचा द हिंदूंमध्ये 29 डिसेंम्बरला प्रसिद्ध झालेली लेखाचे मराठी रूपांतर:
गेल्या महिन्यात पणापक्क्म या छोट्याशा शहरातील इयत्ता अकरावीच्या वर्गातील चार अल्पवयीन मुली अचानक गायब जगल्या होत्या . त्यांचं शोध घेत असताना एका विहिरीच्या बाहेर त्याची दप्तरे आढळली तर त्याच्या चपला विहिरीतील पाण्यावर तरंगताना दिसल्या. होय त्या मुलींनी आत्महत्या केली होती. त्या या निर्णयापर्यत का गेल्या याचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.
एक तर या मुली अँल्पवयीन होत्या आणि त्यानची समज अद्याप सारासार विचार करण्याइतपत विकसित झालेली न्हवती. इतर अनेक समवयस्क मुलामुलींप्रमाणे त्या शिक्षणाबाबत आणि शिक्षणपद्धतीबाबत निरस होत्या त्यामुळे त्यांना या साचेबद्ध शिक्षणाचा कन्ठाला आला होता. शिकवण्याची पद्धतीही अत्यंत पारंपरिक आणि रटाळ होती त्यामुळे सतत नाविन्याचा ध्यास असलेल्या वयात त्यांचे या अभ्यासपद्दतीकडे आणि एकूणच शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले आणि त्यांचा परिणाम त्याच्या शैक्षणिक प्रगतीवर दिसून आला. त्यांना कमी माकर्स पडले आणि त्याची शिक्षकांनी कोणतीही शास्त्रीय चिकित्सा न करता त्यांना जबाबदार धरले याचा त्या मुलींच्या मनावर प्रचंड ताण होता. शिक्षकांनी त्यांना बी.एड ला जे शिकवले जाते तिक्त तंत्रांचाही प्रत्यक्ष वापर हे प्रकरण हाताळताना चर्चा केली नाही की त्यांची मानसिकता लक्षात घेतली नाही उलट त्यांना पालकांना शाळेत घेऊन यायला सांगितले. त्याच व्हायचा तोच परिणाम झाला या मुलीचया मनात तानाबाराबरच पालकांची भीती निर्माण झाली. आणि याची परिणीती त्यांनी आत्महत्या करण्यात झाली.
मुळातच आपल्याकडे अल्पवयीन मुलांना कसे हाताळावे याबाबत सगळा आनंदी आनंद आहे. आपल्या आजूबाजूला घडनाऱ्या घटनांबाबत अल्पवयीन मुलांना आस्वस्थ वाटत नाही त्यामुळे अश्या मुलांना हाताळणे ज्येनष्टांसाठी अवघड होऊन बसते. पौगंडावस्थेत असताना त्यांना आपले पालक शिक्षक आणि समाज घटक याना विशिस्त चाकोरीत बसवायची सवय जगलेले असते जे आपल्याला आवडत नाही ते नाकारायची त्यांची इच्छा असते पण परीक्षा हि एकमेव अशी गोस्ट आहे जी त्यांना काही केल्या नाकारता येत नाही. उलट शिक्षक आणि पालक याच्या अपेक्षांचे ओझे तुमच्या खांद्यावर पडते आणि त्याचा भार असह्य झाली की पालक आणि शिक्षकांशी संवाद तुटल्याने ते आत्महत्यानकडे वळतात. यात बोर्डाची परीक्षा हा कळीचा मुद्दा असून बंडखोर मनाचे त्याच्याकडून एकतर दमन तरी होते किंवा ते मन मारले जाते. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षेची मोठी दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे यामुलीच्या आत्महत्या या दहशतवादाचा बळी आहे . ज्यात तुम्ही पास झाला नाही तर तुम्ही फेल होता आणि परीक्षेत फेल होणे म्हणजे तुम्ही पूर्णपणे अपयशी अशी मानसिकता यामुलांची आपणच तयार केली आहे. अर्थातच या मुळींच्या आत्महत्यांना आपण आणि आपली शिक्षण पद्दती जबाबदार आहे.
२००५ साल च्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाने याबाबत अनेक सुधारणा सुचविल्या असून त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक असून नवीन आव्हाने आणि बदल पेलण्यासाठी यात काळानुरूप बदल होने अपेक्षित आहे.
।।।।।।।।।©के. राहुल 9096242452

Comments
Post a Comment