Skip to main content

Rape and Rahypnol

A woman was taken
by 5 men,
who according to 
hospital and police report was raped by a
gang before
being dumped at a
bus
station!

Though she was unable
to remember
the events of the previous evening,
tests conducted
revealed that she had
been raped repeatedly.

There was a
trace of
*Rohypnol* in her blood.

*Rohypnol*,
is presently being
used as a rape drug.

It is actually
 a small sterilization
pill which is now being
used by
rapists to drug their
targets at
parties.

The drug makes the
mind of the
target (would be victim)
go blank
so that she does not remember
anything that transpired and worse still,
the drug sterilizes the victim so that
she doesn't conceive
from the rape
and the rapist need not worry about
having his identity
revealed
later by a paternity
test.

The real bad news is
that the drug's
side effects

ARE NOT TEMPORARY,

they are
PERMANENT.


बलात्कार आणि रोहायपॉलिन:
गेल्या आठवडयात मुंबईतील एका बस स्टँडजवळ एक 30  च्या आसपास वय असलेली मुलगी पहाटेच्या सुमारास अत्यवस्थ अवस्थेत  काही टॅक्सीचालकांना दिसली. त्या पाच जणांनी तिला उचलले आणि दवाखान्यात घेऊन गेले. दवाखान्यात उपचारादरम्यान तिच्यावर मध्यरात्री च्या सुमारास सामूहिक बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले. पोलिसांनी तसा गुन्हाही दाखल केला.  ती शुद्धीवर आल्यावर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला पण तिला रात्री आपल्याबरोबर काय झाले? आणि कोणी केले? हे काहीच आठवत नव्हते पण बलात्काराच्या वेदना मात्र प्रचंड होत्या. हे कसे काय शक्य आहे? म्हणून डॉक्टरांनी तिच्या रक्ताचे नमुने घेतले आणि तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवून दिले. प्रयोगशाळेतून आलेल्या अहवालात तिच्या रक्तात *Rohypnol* या ड्रगचे अंश आढळून आले. त्यामुळे तिला आपल्यावर झालेल्या पाशवी बलात्काराबद्दल काहीच आठवत नव्हते.
सध्या हे ड्रग rape drug म्हणून मोठ्या प्रमाणात आणि सर्रास वापरले जात असून त्याला कोणताही रंग, चव आणि गंध नाही. शिवाय ज्याला ते दिले जाते ते target अतिउच्च कामोत्तेजक अवस्थेत जाते आणि स्वतः शारीरिक संबंधांना पुढाकार घेते. एवढे सगळे होऊन हे victim ला याबाबत काहीच आठवत नाही. म्हणजे आपल्याबरोबर झालेला गैरप्रकार कोणी, कधी, कसा, कोठे केला हे संबंधित व्यक्तीला कधीच आठवत नाही.  म्हणजे rohyplon चा प्रभाव असताना केलेल्या कोणत्याच गोष्टी आणि घडलेल्या घटना त्या व्यक्तीला भविष्यात कधीच आठवत नाहीत. सद्या मोठ्या शहरातून होणाऱ्या लेटनाईट विकेंड आणि कॉर्पोरेट पार्ट्यांमध्ये सर्रास असे प्रकार चालू आहेत असे संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. म्हणून महिला आणि मुलींनी याबाबत सजग असणे आवश्यक आहे.
के. राहुल 9096242452

Comments

Popular posts from this blog

दप्तर दिरंगाई कायदा, 2006

दफ्तर दिरंगाई कायदा,  2006 माहिती अधिकार कायदा २००५ अधिक प्रभावी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने ‘अभिलेख व्यवस्थापन कायदा’ व ‘दफ्तर दिरंगाई कायदा’ असे दोन महत्त्वपूर्ण कायदे २००६ साली संमत केले. यातील दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना जो विलंब होतो, त्याला प्रतिबंध घालण्यासाठी अशा विलंबासाठी संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची तरतूद आहे.या कायद्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासन दरबारात किमान उभे राहण्याचे तरी धैर्य आले आहे आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बेमुर्वतखोरपणाला थोडासा का होईना चाप बसला आहे. मात्र, हा कायदा वापरताना या कायद्याच्या मर्यादाही लक्षात यायला लागल्या आहेत. पहिली मर्यादा म्हणजे ‘सदरहू कागदपत्रांचा आढळ होत नाही’ अशा प्रकारची शासकीय खात्यांकडून सर्रास मिळणारी उत्तरे. यावर प्रभावी उपाय असणाऱ्या अभिलेख व्यवस्थापन कायदा २००६ बद्दल आपण याच स्तंभातून काही महिन्यांपूर्वी माहिती घेतली, ज्यात कोणती कागदपत्रे किती दिवस सांभाळून ठेवावी व हा कालावधी संपण्याच्या आत ती नष्ट झाली तर संबंधित अधिकाऱ्याला दहा हजार रुपये दंड...

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार

शिमला करार: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेचा करार शिमला करार (किंवा शिमला करारनामा) हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात २ जुलै १९७२ रोजी पाकिस्तानच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवर झालेला एक महत्त्वपूर्ण शांततेचा करार आहे. हा करार भारताच्या शिमला शहरात झाला होता. हा करार १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर करण्यात आला. त्या युद्धात भारताने पाकिस्तानवर निर्णायक विजय मिळवून पाकिस्तानमधील पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून बांगलादेश म्हणून नवे राष्ट्र निर्माण केले. हा करार दोन देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा होता. शिमला कराराची पार्श्वभूमी १९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध पूर्व पाकिस्तानमधील लोकांना राजकीय हक्क न मिळाल्यामुळे तेथील जनता स्वतंत्रतेसाठी लढा देत होती. भारताने त्या लढ्याला पाठिंबा दिला, आणि पाकिस्तानसोबत युद्ध झाले. हे युद्ध डिसेंबर १९७१ मध्ये झाले. भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि ९०,००० पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ताब्यात घेऊन त्यांना बंदी बनविले. युद्धानंतर दोन्ही देशांनी शांतता प्रस्थापित करण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. यासाठी शिमला ये...

The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence.

  The Socio-Economic Impact of Major Scam Cases in India Since Independence. ©Dr.K.Rahual, 9096242452 Introduction Corruption has long been a formidable challenge to governance, economic stability, and institutional integrity in India. Since gaining independence in 1947, the country has made remarkable progress in numerous fields including science, technology, education, and global diplomacy. However, this progress has been repeatedly marred by a series of financial scams and corruption scandals, some of which have had devastating consequences for the economy, public trust, and administrative systems. The working paper titled “Major Scams in India Since Independence: A Comprehensive Analysis of Systemic Fraud and Its Socio-Economic Impact” aims to provide an in-depth exploration of selected high-profile scams that have shaped India’s political economy, administrative accountability, and public perception over the last few decades. This study focuses on thirteen of the mos...