तू गोळवलकर तू सावरकर..
मी दाभोळकर मी आंबेडकर..
तू संघोट्याची औलाद प्रिये..
मी राज्यघटनेचा श्वास प्रिये..
तू गोडसेवादी अन हिंदुत्व..
मी बंधुत्वतुल्यसम गांधीत्व..
तू माफीनाम्याची आस प्रिये..
मी भगतसिंगचा फास प्रिये..
तू फितुर चाकरी ब्रिटिशांची..
मी धगधग ज्वाला क्रांतीची..
तू जखम हलाहल फाळणीची..
मी रक्ताने लिहली घटना ग..
तू ऐय्याशी पेशवाई प्रिये..
मी शिवबाची शिवशाही प्रिये..
तू बाजीरावची मस्तानी..
मी ज्योतिरावची सावित्री प्रिये..
तू बुधवार पेठचा गुलदस्ता..
मी पंचशीलचा सच्चा रस्ता ग..
तू साध्वी प्रज्ञाचा श्राप प्रिये..
मी करकरेचे हौताम्य प्रिये..
तू हिंसाचार अन दुराचार..
मी सत्यनिष्ठा अन सदाचार..
तू गोध्राकांड तू तडीपार..
मी इंदिराच्या रक्ताचा सडा ग..
✍️पूर्णचंद्र रघुवंशी✍️
-------------------------------------
मूळ रचना :- प्रेमाचा जांगडगुत्ता -कवी नारायण पुरी
लिंक :- https://youtu.be/EREcQPo6rxA
(नारायण पुरी यांच्या मूळ कवितेला ऐकण्यासाठी वरील लिंकवर भेट द्या..)
मी दाभोळकर मी आंबेडकर..
तू संघोट्याची औलाद प्रिये..
मी राज्यघटनेचा श्वास प्रिये..
तू गोडसेवादी अन हिंदुत्व..
मी बंधुत्वतुल्यसम गांधीत्व..
तू माफीनाम्याची आस प्रिये..
मी भगतसिंगचा फास प्रिये..
तू फितुर चाकरी ब्रिटिशांची..
मी धगधग ज्वाला क्रांतीची..
तू जखम हलाहल फाळणीची..
मी रक्ताने लिहली घटना ग..
तू ऐय्याशी पेशवाई प्रिये..
मी शिवबाची शिवशाही प्रिये..
तू बाजीरावची मस्तानी..
मी ज्योतिरावची सावित्री प्रिये..
तू बुधवार पेठचा गुलदस्ता..
मी पंचशीलचा सच्चा रस्ता ग..
तू साध्वी प्रज्ञाचा श्राप प्रिये..
मी करकरेचे हौताम्य प्रिये..
तू हिंसाचार अन दुराचार..
मी सत्यनिष्ठा अन सदाचार..
तू गोध्राकांड तू तडीपार..
मी इंदिराच्या रक्ताचा सडा ग..
✍️पूर्णचंद्र रघुवंशी✍️
-------------------------------------
मूळ रचना :- प्रेमाचा जांगडगुत्ता -कवी नारायण पुरी
लिंक :- https://youtu.be/EREcQPo6rxA
(नारायण पुरी यांच्या मूळ कवितेला ऐकण्यासाठी वरील लिंकवर भेट द्या..)
Comments
Post a Comment