आज आपण ज्या टोपीक वर बोलणार आहोत तो टोपीक शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडराणा जोडणारा आहे आणि जी लोक कदाचित आंबेडकर आमचे शिवाजी महाराज तुमचे किंव्हा मग शिवाजी महाराज आमचे व बाबासाहेब तुमचे अस म्हणून आपल्या बुद्धीच दर्शन घडवत असतात त्यांच्या साठी खरच हा लेख महत्वाचा ठरेल.
आता विधानसभा निवडणूक पडली आणि त्यानंतर विधानसभा निकाल लागला आणि एका राजकीय पक्ष्याची विजय मिरवणूक निघाली आणि त्यामध्ये एक घोषणा कानावर पडली ती घोषणा म्हणजे जय भवनी जय शिवाजी हि घोषणा ऐकली आणि मना मध्ये एक प्रश्न निर्माण झाला कि आपल्या राजेंच्या नावाची इतकी सुंदर अशी घोषणा सर्वात पहिली कोणी दिली असेल आणि त्या अनुषंगाने लागलो मग कामाला काय पूर्ण इंटरनेट धुंडून काढलं आणि मग काय हवी ती माहिती शेवटी मिळाली.
कदाचित तुम्हाला माहिती नसेल पण या सुंदर अश्या घोषणेची सुरवात भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न जग ज्यांना ज्ञानाच प्रतिक म्हणून बघतात अश्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या घोषणेची सुरवात केली. या घोषणेची सुरवात २० मार्च १९२७ ला झाली होती जेंव्हा या डॉ बाबासाहेब आंबेडकर महाड सत्याग्रह करत होते तेव्हा बाबासाहेबांनी त्यांच जे लेटर हेड होत त्यावर शिवाजी महाराजाचा फोटो लावलेल्या होता आणि त्याबाजूला एक गोष वाक्य लिहिलेलं होत जय भवानी जय शिवाजी.
या घोषने बद्दल एका बाळासाहेब आंबेडकर बोलत होते तेंव्हा ते म्हणाले होते कि तुम्हाला माहितीय का हि घोषनेचे निर्माते कोण नाहीना तर तुम्हाला सांगतो या घोषणेचा मालक मी आहे त्यावर नंतर ते हसत म्हणाले कि जर तुम्ही हि घोषणा देता तर मग तुमच्या मध्ये आणि रामदास आठवले मध्ये फरक काय ?
Comments
Post a Comment