विक्रम वेताळ कथा: वजाबाकी?
आज पुन्हा पौर्णिमा आहे हे लक्षात आल्यावर आज काहीही करून वेताळ आपल्या हातात आलाच पाहिजे असा निश्चय करून विक्रम गडबडीनेच उठला. कसेबसे आपले जेवण आटोपुन पोशाख चढवला. न विसरता तलवार कमरेला बांधून त्याने घोड्याला टाच मारली. मागच्या वेळेसारखी बोलण्याची चूक यावेळी करायची नाही असा विचार करून त्याने सिद्ध वडाच्या झाडाकडे कूच केले. वडाच्या झाडाजवळ आला झाडाला उलटा लटकलेला वेताळ दिसला. आज याला पाठीवर बसू द्यायचे नाही असा विचार करत असतानाच वेताळाने विक्रमच्या डोळ्याचे पाते लावण्याच्या आत चपळाईने त्यांच्या खांद्यावर बस्तान बसविले आणि दात विचकत त्याला म्हणाला, "विक्रमा, मा
Comments
Post a Comment