चला युद्ध सुरू करू........!
तुम्ही आमचे पाच माराल,
आम्ही तुमचे पन्नास मारू.
चला युद्ध सुरू करू.
तुमच्या Ak-47आणि आमचे हॅन्डग्रेनेड,
धुमश्चक्री होऊ दे सुरू.
तुम्ही आमचे पन्नास माराल,
आम्ही तुमचे पाचशे मारू.
चला युद्ध सुरू करू.
तुम्ही आमची घरे जाळा,
आम्ही तुमची घरे जाळू.
चला खेळ युद्धाचा खेळू,
तुम्ही आमची पाचशे माराल,
आम्ही तुमची पाच हजार मारू.
चला युद्ध सुरू करू.
तुमचे गोहरी मिसाईल आणि आमचे ब्रह्मास्त्र,
एकमेकांवर सोडू.
पोरं मरू द्या गरिबांची,
उत्सव देशप्रेमाचा साजरा करू.
तुम्ही आमची पाच हजार माराल,
आम्ही तुमचे पन्नास हजार मारू.
चला युद्ध सुरू करू.
लेकरं होऊद्या अनाथ,
आई होऊ द्या पारखी.
तुम्ही आमचे हजारो माराल,
आम्ही तुमचे लाखो मारू.
चला युद्ध सुरू करू.
माता-भगिनी होऊध्या विधवा,
शाहिद मृतांना घोषित करू.
देशप्रेमच्या नावाखाली,
जगण्याचे प्रश्न बाजूला सारू.
तुम्ही आमचे कितीही माराल,
आम्ही तुमची कितीही मारू.
चला युद्ध सुरू करू.
रक्त सांडू द्या कितीही,
किंमत रक्ताने वसूल करू,
तुम्ही आमचे कितीही माराल,
आम्ही तुमची कितीही मारू.
चला युद्ध सुरू करू.
होऊ द्या सगळे गलितगात्र,
मग चर्चा सुरू करू.
तुम्ही आमचे कितीही माराल,
आम्ही तुमची कितीही मारू.
चला युद्ध सुरू करू.
©के.राहुल ९०९६२४२४५२.
तुम्ही आमचे पाच माराल,
आम्ही तुमचे पन्नास मारू.
चला युद्ध सुरू करू.
तुमच्या Ak-47आणि आमचे हॅन्डग्रेनेड,
धुमश्चक्री होऊ दे सुरू.
तुम्ही आमचे पन्नास माराल,
आम्ही तुमचे पाचशे मारू.
चला युद्ध सुरू करू.
तुम्ही आमची घरे जाळा,
आम्ही तुमची घरे जाळू.
चला खेळ युद्धाचा खेळू,
तुम्ही आमची पाचशे माराल,
आम्ही तुमची पाच हजार मारू.
चला युद्ध सुरू करू.
तुमचे गोहरी मिसाईल आणि आमचे ब्रह्मास्त्र,
एकमेकांवर सोडू.
पोरं मरू द्या गरिबांची,
उत्सव देशप्रेमाचा साजरा करू.
तुम्ही आमची पाच हजार माराल,
आम्ही तुमचे पन्नास हजार मारू.
चला युद्ध सुरू करू.
लेकरं होऊद्या अनाथ,
आई होऊ द्या पारखी.
तुम्ही आमचे हजारो माराल,
आम्ही तुमचे लाखो मारू.
चला युद्ध सुरू करू.
माता-भगिनी होऊध्या विधवा,
शाहिद मृतांना घोषित करू.
देशप्रेमच्या नावाखाली,
जगण्याचे प्रश्न बाजूला सारू.
तुम्ही आमचे कितीही माराल,
आम्ही तुमची कितीही मारू.
चला युद्ध सुरू करू.
रक्त सांडू द्या कितीही,
किंमत रक्ताने वसूल करू,
तुम्ही आमचे कितीही माराल,
आम्ही तुमची कितीही मारू.
चला युद्ध सुरू करू.
होऊ द्या सगळे गलितगात्र,
मग चर्चा सुरू करू.
तुम्ही आमचे कितीही माराल,
आम्ही तुमची कितीही मारू.
चला युद्ध सुरू करू.
©के.राहुल ९०९६२४२४५२.
Comments
Post a Comment