भारत: अस्वस्थ वर्तमानाकडून अनिश्चित भविष्याकडे?
सध्या भारतातील राजकारण आणि प्रशासन आणि व्यवस्था एका मोठ्या बदलाच्या वळणावर आहे. नव्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून बदलांकडे सकारात्मकतेने पाहणे हे काळाबरोबर बदलण्याचे लक्षण समजले जाते आणि त्यात वावगे असे काही नाही. पण बदलांचीही एक प्रक्रिया असते आणि त्याचाही एक वेग असतो त्याच्या अगोदर किंवा वेगाने जर हे बदल घडत असतील तर त्याकडे थोडे चिकित्सक बुद्धीने आणि थोडे वेगळे निकष पाहून बघणे आवश्यक असते कारण नाविन्याच्या नावाखाली नव्या पिढीला या बदलांचे होणारे गंभीर परिणाम लवकर लक्षात येत नाही. वेळ निघून गेल्यानंतर या पिढीच्या हातातून बऱ्याच गोष्टी निघून गेलेल्या असतात आणि हाती फक्त निराशा उरलेली असते.

Comments
Post a Comment