एकटाच घरात मी असताना,
भिंती विचित्र वागल्या.
एकटाच पावसात भिजताना,
तुझ्या आठवणी जागल्या.
---------------------------
चिंब पावसात भिजताना,
आठवणी जाग्या झाल्या.
कंठ झाला अबोल,
अन कडा पापण्यांच्याओल्या.
--------------------------------
आठवणी झाल्या धूसर,
तरी पाऊलखुणा गडद होतात .
क्षण एकत्र घालवलेले,
मातीमध्ये मुरत जातात.
-----------------------------
भिंती विचित्र वागल्या.
एकटाच पावसात भिजताना,
तुझ्या आठवणी जागल्या.
---------------------------
चिंब पावसात भिजताना,
आठवणी जाग्या झाल्या.
कंठ झाला अबोल,
अन कडा पापण्यांच्याओल्या.
--------------------------------
आठवणी झाल्या धूसर,
तरी पाऊलखुणा गडद होतात .
क्षण एकत्र घालवलेले,
मातीमध्ये मुरत जातात.
-----------------------------
Comments
Post a Comment