तुळशीचे लग्न एक समीक्षा : आ.ह.साळुंखे
तुळशीचे लग्न एक समिक्षा....
विष्णूबरोबर तुलशीच लग्न लावणे म्हणजे
तुळशीची बदनामी करणे होय.....
तुळशी (वृंदा) ही या देशातील
मुलनिवासी असूर सम्राट जालंधर
याची पत्नी होती परकीय आर्य
ब्राह्मणाना जालंधराचा पाढाव होत
नव्हता......
त्याची पत्नी वृंदा ही त्यामध्ये मुख्य
आडसर होती म्हणून विष्णू
नावाच्या तत्कालीन आर्य ब्राह्मणाने
वृंदेवर बलात्कार केला...... व तीचे शील
भ्रष्ट केले..... तीचा खून
केला किंवा तीला आत्महत्या करायला भाग
पाडले..... आणी ब्राह्मनाणी त्याचे
राज्य कपटाने बळकविले.वृंदा ही जनतेत
आतिशय लेकप्रिय होती...
जनसामान्याना तीच्या मृत्युमुळे
असामान्यसदमा पोहचला... वृंदेची आठवण
म्हणूण घराघरासमोर जनतेने वृंदावन
बांधले व जनता त्या वृंदावनाच्या रुपात
आपल्या त्यामहान राणीची आठवण जतन
करु लागली. कालांतराने येथे
ब्राह्मणाचा संपूर्ण आम्मलनिर्माण
झाल्यावर
ब्राह्मणानी वृंदा तुळशीचा विवाह
ज्याने तिच्यावर बलात्कार
केला होतात्या विष्णू
नावाच्या ब्राह्मणाशी लावण्याचा ऊत्सव
सूरु करुन महान जालंधर आणी वृंदेवर सूड
ऊगविला मुलनिवासी बहुजनांचा आपमान
केला व आजही करत आहेत.....!
ज्या विष्णूने विवाहीत आसणार्या वृंदेवर
बलात्कार केला त्याचाच विवाह
वृंदेबरोबर लावणे
ही ब्राह्मणी विकृती आहे......
तुळशीची बदनामी करणार्या ब्रह्मविकृतीला बळी पडू
नका...... महानायीका तुळशीला:: बदनाम
करु नका.......!
लेखक - डॉ. आ. ह. साळुंखे...
तुळशीचे लग्न एक समिक्षा....
विष्णूबरोबर तुलशीच लग्न लावणे म्हणजे
तुळशीची बदनामी करणे होय.....
तुळशी (वृंदा) ही या देशातील
मुलनिवासी असूर सम्राट जालंधर
याची पत्नी होती परकीय आर्य
ब्राह्मणाना जालंधराचा पाढाव होत
नव्हता......
त्याची पत्नी वृंदा ही त्यामध्ये मुख्य
आडसर होती म्हणून विष्णू
नावाच्या तत्कालीन आर्य ब्राह्मणाने
वृंदेवर बलात्कार केला...... व तीचे शील
भ्रष्ट केले..... तीचा खून
केला किंवा तीला आत्महत्या करायला भाग
पाडले..... आणी ब्राह्मनाणी त्याचे
राज्य कपटाने बळकविले.वृंदा ही जनतेत
आतिशय लेकप्रिय होती...
जनसामान्याना तीच्या मृत्युमुळे
असामान्यसदमा पोहचला... वृंदेची आठवण
म्हणूण घराघरासमोर जनतेने वृंदावन
बांधले व जनता त्या वृंदावनाच्या रुपात
आपल्या त्यामहान राणीची आठवण जतन
करु लागली. कालांतराने येथे
ब्राह्मणाचा संपूर्ण आम्मलनिर्माण
झाल्यावर
ब्राह्मणानी वृंदा तुळशीचा विवाह
ज्याने तिच्यावर बलात्कार
केला होतात्या विष्णू
नावाच्या ब्राह्मणाशी लावण्याचा ऊत्सव
सूरु करुन महान जालंधर आणी वृंदेवर सूड
ऊगविला मुलनिवासी बहुजनांचा आपमान
केला व आजही करत आहेत.....!
ज्या विष्णूने विवाहीत आसणार्या वृंदेवर
बलात्कार केला त्याचाच विवाह
वृंदेबरोबर लावणे
ही ब्राह्मणी विकृती आहे......
तुळशीची बदनामी करणार्या ब्रह्मविकृतीला बळी पडू
नका...... महानायीका तुळशीला:: बदनाम
करु नका.......!
लेखक - डॉ. आ. ह. साळुंखे...
हे करूनका इतपत हे योग्य असले,तरी यापेक्षा हे करा! हे अती महत्वाचे आहे....
ReplyDeleteबाजारात काय विकतं यापेक्षा शेतात काय पिकतं हेही तेवढेच् महत्वाचे...न तर बाजारात हा पदार्थ विकतो म्हणुन त्याच् पिक पदार्थांची लागवड केली,आणि त्याला पूरक अशी जमीन पाणी...नसेल तर ते कष्ट आणि केलेली आखणी निष्फळ होते..
त्याच् प्रमाणे अनेक महात्म्यांच्या साहित्यात राजे,महाराजे,ऋषीमुनी, देवी दैवत,अनेक अशी एकमेकाबद्दल घडलेली लांछनस्पद घटना उल्लेखित केली गेली असली ,तरी ते नेमके मांडणी कशासाठी??हा महत्वाचा प्रश्न आहे!
उदा:-"जसे" वरील विस्तृत केलेली जालिंदर व्रंदा घटना
"तसे":-???
या विश्वामध्ये जसेचाअर्थ काढणाऱ्याची,आपापले मत मांडणाऱ्याची संख्या अगणित आहे,
पण "तसे"चा उपदेश करून अनेक मतवादियांचे खंडन करणाऱ्या व्यक्तीचा समावेश यात नाही...कारण सोना कभी बाजे नही,पीतल करे झंकार!
ग्यानी कभी व्यर्थ बोले नही,बकबक करे गंवार॥या म्हणे प्रमाणे....
आधी आपण ज्या इयत्ता पहिली पासनं अगदी पदविका,पदवीपर्यंतच् जे शिक्षण घेतलं त्याचाच् ज्ञान आम्हाला नाही..जर असं काही चुकेचे वाटत असेल तर साधा प्रश्न जेकी या विश्वात कोणताही ज्ञान विज्ञानवादी व्यक्ति सांगु शकत नाही की आपण ज्यावर जे एवढे अंकरूपी,शब्द रूपी गाबाड रचवतो या मुळ 1ते 9,0अंकाची आणि सोळा स्वर छत्तीस व्यंजनाची उत्पत्ति कशी झाली???
म्हणुन मुळात वेळ वाया न दवडता आम्हाला नेमकं शिकायचं काय,करायचे काय ते विसरतो,आणि भलतेच् इतर व्यर्थ सार घेऊन ज्वर आलेला व्यक्ति जसा बरळतो..तसे बरळत व्यर्थ आयुष्य वेचतो...यामधे स्वताचा घात तर निश्चीत होतो,पण तेच पेटवलेली अनाकलनीय काडी अनेकांचे घर जाळते...
खटाखट प्राण्यांना बळी देणाऱ्या कसायाला सुद्धा वाटतं,की मी जे करत आहे ते योग्यच्....
म्हणुन पुर्वज ओरडुन सांगतात...आधी स्वतः सत्य काय आहे हे जाणुन हे खोटं आहे हे निश्चीत करा,मग खरं काय ते जगाला सांगुन हे "करा"याबद्दल सांगा!!
उगीच समाजाला अर्धवट उपदेश करून अधिक संशयात लोटन्यापेक्षा उगे राहिले ते अधिक चांगले..
म्हणुन तुकोबा सांगतात....
सांगतो ते तुम्हा ऐकाहों कानी!आमुचे नाचणी नाचू नका!
उल्लेखित केलेल्या पोस्टचा अर्थ आरूढ असलेल्या अहंपनाच्या झाडावरुन खाली उतरून,अगदी सांमजस्याने अर्थीत करून कमी अधिक विखुरलेल्या शब्दाचा अवमान न करता,ते जसेच्या तसे अगदी विस्तृत मनाने क्षमा करून रंका पदरी टाका..जे हवे ते स्वीकारा!!जय श्रीगुरु॥🙏