हृदयात असेल दुसरा कुणी तर,
किमान किडनीमध्ये तरी जागा कर.
माझा राग आला तर येऊ दे,
वाटल्यास थोडा त्रागा कर.
फोनवरचं हे बोलणं माझं, नकळत आईने ऐकलं,
रडारड करत तिनं घरात सगळ्यांसमोर ओकलं.
डोक्यावरून हात फिरवून म्हणाली,
कुठल्या टवळीने करणी केली,
लेकराला माझ्या वेडं करुन गेली.
आईचा कालवा ऐकून मग आजीचंही फावलं,
"आमच्या काळात असं नव्हतं", म्हणत तिनं आपलं कॅसेट लावलं.
एकमेकांना न बघताच ह्यांना मी वरलं,
मी समजून तर एकदा त्यांनी जाऊबाईनाच धरलं.
किमान किडनीमध्ये तरी जागा कर.
माझा राग आला तर येऊ दे,
वाटल्यास थोडा त्रागा कर.
फोनवरचं हे बोलणं माझं, नकळत आईने ऐकलं,
रडारड करत तिनं घरात सगळ्यांसमोर ओकलं.
डोक्यावरून हात फिरवून म्हणाली,
कुठल्या टवळीने करणी केली,
लेकराला माझ्या वेडं करुन गेली.
आईचा कालवा ऐकून मग आजीचंही फावलं,
"आमच्या काळात असं नव्हतं", म्हणत तिनं आपलं कॅसेट लावलं.
एकमेकांना न बघताच ह्यांना मी वरलं,
मी समजून तर एकदा त्यांनी जाऊबाईनाच धरलं.
त्यात सुध्दा मी त्याचं माझ्यावरचं प्रेम हेरलं.
आई आजीचा आवाज ऐकून बाबाही आले धावून,
"किमान मोकळ्या हृदयाची तरी पकडायची!",
आई आजीचा आवाज ऐकून बाबाही आले धावून,
"किमान मोकळ्या हृदयाची तरी पकडायची!",
बोलले पुढे उभा राहून.
"तुमच्या जिभेला काही हाड!", म्हणत आई बाबांवर कावली,
'मी होते म्हणून टिकली!', म्हणत देवघरात धावली.
कुण्या सटवीने भुरळ घातली म्हणत,
"तुमच्या जिभेला काही हाड!", म्हणत आई बाबांवर कावली,
'मी होते म्हणून टिकली!', म्हणत देवघरात धावली.
कुण्या सटवीने भुरळ घातली म्हणत,
अंगाऱ्याची चिमूट तिने माझ्या कपाळी लावली.
घर डोक्यावर घेण्याअगोदर,
दुस-याचं ऐकण्याची सवय लावा स्वतःला.
या घरात काडीचीही किंमत नाही आमच्यासारख्याच्या मताला.
समोर एवढे डेंजर व्हीलन की,
"प्रेम" शब्द घरात उच्चारणे सुध्दा आहे गुन्हा,
खरंच जगायचे असेल आनंदाने,
तर तुम्हीसुध्दा प्रेम करा पुन्हा!
तुझ्या शपथ सांगतो आई,
प्रेमाची कसली भानगड नाही.
रिहर्सल चालू होती नाटकाची,
रस्ता सोड मला काॅलेजला जायची घाई!
Comments
Post a Comment