Skip to main content

सत्यनारायणाचा बाप कोण?

🔻 *सत्यनारायणाचा बाप कोण* ??? 🔻


*आमदार –बच्चु कडू* 
भाऊंना धन्यवाद
सत्यनारायणाच्या *भंकस कथा* बंद झाल्या पाहिजेत, अशी जळजळीत टीका अमरावती जिल्ह्यातील *अचलपूर* येथील *अपक्ष आमदार बच्चू कडू* यांनी काही महिन्यांपूर्वी    विधानसभेत केली.
आणि या *सत्यनारायणाचा बाप कोण???*
याची चर्चा सुरु झाली...?
यावर *अरुण जावळे* यांनी *लोकप्रभा* साप्ताहीकात लिहीलेला *"सत्यनारायण"* कुठून आला?' हा लेख......

अतिशय लोकप्रिय झालेला अवश्य वाचा

सत्यनारायणाची पूजा अगदी अलीकडची आहे. सुमारे
दोनशे वर्षांपूर्वी बंगालमध्ये *"सत्येन पीर"* हा मुस्लिम दर्गा होता. या पिराची पूजा-उरूस दरवर्षी होत असे. त्याला प्रारंभी फक्त मुसलमान जमत. नंतर
*ब्राह्मणही* ( जिथे फायदा होणार तेथे ब्राह्मण जाणार 😅) जाऊ लागले. पुढे काहीतरी गडबड झाली आणि ब्राह्मणांनी जायचे बंद केले.
पर्यायी पूजा करण्यास सुरुवात केली.
त्यासाठी सत्येन मधल्या *'‘सत्ये’'* चा *"सत्य"* केला आणि *"न"* चा *"नारायण"* झाला आणि *"सत्य-नारायण"* अस्तित्त्वात आला.
*पुरोहित - भट्* वर्गाने हा नवा धंदा 💵👀 तात्काळ ओळखला आणि त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने वाढविला.
त्यासंबंधीच्या पोथ्या लिहिल्या. *स्कंद,पुराणात, सत्यनारायणाची कथा घुसडली* ( महात्मा फुले म्हणून यांना कलम कसाई संबोधित😅) आणि त्याला प्राचीनतेचा, पौराणिकतेचा *टच* 🖋 दिला.
👉मराठी माणसाला ज्या वारकरी परंपरेचा वारसा लाभला त्यात ही पूजा कुठेच नाही.
👉 *शिवाजीमहाराजांनी* आयुष्यात ही पूजा सत्यनारायण एकदाही केली नाही. तेव्हा सत्यनारायण नव्हताच
👉दिवसरात्र देवदेव, जपजाप्य करणाऱ्या आणि कर्मठ कर्मकांडांबद्दल कुप्रसिध्द असणाऱ्या पेशवाईतही सत्यनारायणाचे नामोनिशाण नाही.
👉अलीकडच्या शंभर-सव्वाशे वर्षांत
*सत्यनारायण चौखूर उधळला.*
👉८ नोव्हेंबर १९५६ रोजी बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये धार्मिक कार्यक्रम आहे, त्याला या, असे निमंत्रण
गाडगेमहाराजांना मिळाले. ते गेले तर तिथे सत्यनारायणाची पूजा होती. संत गाडगेमहाराज जाम भडकले. *"तुमचा हा सत्यनारायण बुडालेल्या नौका वर काढतो ना, मग मुंबई बंदराजवळ भारताची एक नौका आपल्या देशाचं सोनंनाणं घेऊन बुडालेली आहे ती बाहेर काढण्यास त्याला का सांगत नाही?"* 🚄
👊 *"निघाले सारे हाप मॅड"*
*"सत्यनारायण करायला"* असा जळजळीत टोला त्यांनी उपस्थितांना लगावला.
👉 *प्रबोधनकार ठाकरेंनाही* कुणीतरी सत्यनारायणाला बोलावले तेव्हा ते सत्यनारायणाचे हे *थोतांड* ताबडतोब बंद करा असे गरजले.
संकटाचे निवारण करेल किंवा केले
म्हणून सत्यनारायणाची पूजा करायची तर आधी संकट आणलेच कसे...?
यासाठी त्याची झाडाझडती घ्यायला हवी, सत्यनारायणाचे हे *लफडे* घराच्या बाहेर फेकून द्या,’ इतक्या संतापाने त्यांनी सत्यनारायणावर
हल्ला केला आहे.
एकदाच नव्हे तर आयुष्यभर!
▪घरात चोरी झाली...,
😷 *"भिऊ नकोस मी तुझ्या पाठिशी आहे."*
▪अतिरेकी हल्ल्यात जिव गेला...
*भिऊ नकोस* मी तुझ्या पाठिशी आहे."
▪कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करतो...,
*भिऊ नकोस* मी तुझ्या पाठिशी आहे.
▪राजकारन्यांनी अवघा देश लुटून खाल्ला....,
*भिऊ नकोस* मी तुझ्या पाठिशी आहे.
▪कुपोषानामुळे लाखो बालके मरतात..,
*भिऊ नकोस* मी तुझ्या पाठिशी आहे.
▪देशात स्त्री भ्रूण हत्या होतात....,
*भिऊ नकोस* मी तुझ्या पाठिशी आहे.
▪हुंडाबळी मुळे मुलींचे बाप बेजार
झालेत...,
*भिऊ नकोस* मी तुझ्या पाठिशी आहे.
▪भर दिवसा तरुनीवर बलात्कार झाला...,
*भिऊ नकोस* मी तुझ्या पाठिशी आहे.
अरे *बस्स झाल* 😡 तुझ पाठिशी रहाणे,
.... *मर्दा* सारखा जरा पुढे ये !!!!!
हा मेसेज 10 लोकाना पाठवा...
👉👼नक्की त्याना *अक्कल* येइल.

*उठ तरुणा जागा हो पुरोगामी चळवळी चा धागा हो!* ✍🏽

Comments

Popular posts from this blog

The Long Fight to Be Heard: How Julie K. Brown forced the world to see the crimes of Jeffrey Epstein? - By Dr. Rahul Kharat

The Long Fight to Be Heard: How Julie K. Brown forced the world to see the crimes of Jeffrey Epstein: Article by Dr. Rahul Kharat (या लेखाचा मराठी भाषेतील अनुवाद इंग्रजी लेखाच्या खाली दिला आहे.) When journalism works at its best it does two things: it finds those who have been silenced and gives their stories a voice, and it forces institutions to answer for what they let happen. That is the story of one reporter’s stubborn, painstaking work — reporting that peeled back decades of secrecy, challenged powerful people, and changed the course of a legal narrative that had protected a wealthy predator. The outlet that published much of that work was the  Miami Herald , but the engine behind the investigation was the single-minded determination of a reporter who refused to let the story die. Julie K. Brown spent more than a year tracking down survivors, court documents and hidden agreements. She located and spoke with scores of women who had never told their stories publicly — over 60,...

Book Review: Bunch of Thoughts By Gowalkar M.S.

      Book Title : Bunch of Thoughts Author : M. S. Golwalkar First Publication : 1966 by Sahitya Sindhu Prakashana Pages : Approximately 783 pages (varies slightly by edition) Current Edition : Multiple reprints by Sahitya Sindhu Prakashana; the most commonly circulated edition is the 2000s reprint. Structure : The book is divided into three major sections: 1.       Our Nationhood Defined 2.       Internal Threats 3.       The Path to Glory Each section contains several essays or lectures compiled thematically, many drawn from Golwalkar’s speeches to RSS swayamsevaks (volunteers). Section I – “Our Nationhood Defined” The opening section of Bunch of Thoughts , titled “Our Nationhood Defined,” lays the ideological foundation of M. S. Golwalkar’s conception of India as a nation. This part of the book is arguably the most fundamental, for it introduces and elaborates on Golwalka...

The Untold Journey of Hiralal Gandhi: A Critical Review

  The Untold Journey of Hiralal Gandhi: A Critical Review.                                                                                                                         ©Dr.K.Rahul, 9096242452 Abstract: This working paper presents a detailed biographical and critical examination of Hiralal Gandhi (1888–1948), the eldest son of Mahatma Gandhi. Unlike his illustrious father, Hiralal led a tumultuous life, often marked by rebellion, estrangement, and personal struggles. This study delves into his life events chronologically and thematically, exploring his education, family relationships, perspective on India’s indepen...