कविता
घरात किंवा DP ला बुद्ध ठेऊन कुणी सिद्ध होत नाही.
नुसती पुस्तके वाचून कुणी सुविद्य होत नाही.
नुसते वैचारिक बोलून कुणी आद्य होत नाही.
नुसते वचन देऊन कुणी बाद्य होत नाही.
केली एखाद्याने वाहवा म्हणून कुणी आराध्य होत नाही.
मन असेल मळलेले तर हेतू साध्य होत नाही.
©मीच ना, दुसरं कोण!
Comments
Post a Comment