Skip to main content

कविता




पानांमागून पाने उलटत,

बघता बघता वर्ष सरले.

सुखदुःखाचा खेळ जीवन,

कुणी जिंकले, कुणी हरले.

क्षण सुखाचे मनात साठवून,

निरोप देऊन दुःखाला.

स्वप्नांची मशाल पेटवून.

नववर्षाच्या स्वागताला.

©के.राहुल, ९०९६२४२४५२



Comments