“सर्वकालिक बाबासाहेब” कोणत्याही विचारवंतांचे आणि तत्त्वज्ञांचे विचार हे कालानुरूप असतात| म्हणजेच त्यांनी मांडलेले विचार हे तत्त्कालीन परिस्थितीÊ सामाजिक स्थिती आणि राजकीय व्यवस्था लक्षात घे}न मांडलेले असतात| त्या त्या काLात किंवा परिस्थीतीत हे विचार उपयुक्त ठरतात आणि तत्कालीन समस्या सुटल्या किंवा ती परिस्थीती बदलली कीÊ त्यांचे विचार आणि तत्वज्ञान निरूपयोगी आणि कालबाह्म ठरते| परंतु काही विचारवंतांचे विचार आणि त्यांनी मांडलेले तत्वज्ञान हे सर्वकालिक आणि सर्वव्यापी असते म्हणजेच ते काL किंवा परिस्थीती बदलली तरी ते तितकेच उपयोगी आणि उपयुक्त ठरतात| जगात असे अनेक विचारवंत आणि तत्वज्ञ हो}न गेले ज्यांचे विचार त्या त्या काLात आणि परिस्थीतीत तर उपयुक्त होतेच पण आजही ते उपयुक्त आणि उपयोगी ठरतात| कोणताही सामाजिकÊ आर्थिकÊ सांस्कॄतिक किंवा राजकीय निर्णय घेताना त्यांचे विचार आणि तत्वज्ञान समजावुन घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही| अश्या मोजक्या आणि सर्वकालिक विचारवंतांमध्ये डा^| बाबासाहेब आंबेडकरांचे नाव प्रााधान्याने घ्यावे लागेल| कारण बाबासाहेबांनी मांडलेले विचार आणि तत्वज्ञान हे आजही तितकेच म...
Mikharara is an independent educational and public affairs blog dedicated to providing informative, analytical, and research-based content on education, economics, public policy, social issues, cooperative movement, current affairs, and career guidance. The objective of this platform is to present facts, analysis, and informed opinions in a simple and understandable manner for students, researchers, teachers, competitive examination aspirants, and general readers